The Answer (Marathi) by Allan & Barbara Pease

The Answer (Marathi) by Allan & Barbara Pease

Author : Allan & Barbara Pease

In stock

Regular Price: Rs. 299

Special Price Rs. 239

Classification Self-Help
Pub Date 30 October 2018
Imprint Manjul
Page Extent 244 pages
Binding Perfect Paperback
Language Marathi
ISBN 978-93-88241-12-0
In stock

Regular Price: Rs. 299

Special Price Rs. 239

(inclusive all taxes)
OR
about book

तुमचे आयुष्य तुमच्या हाती

हे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरिता पहिलं पाऊल उचलण्यास प्रेरणा देतं. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे ते कसं शोधून काढावं हे दाखवणारा व मग ते घडवून आणणारा सुगम व व्यावहारिक मार्गदर्शक आहे. स्वास्थ्य, मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि आनंदाकडे नेणारं यशाचं मानसशास्त्र यातून सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिकतेचं पुनर्गठन करून व तुमच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता आणून, अडथळ्याचं संधीमध्ये रूपांतर करता येतं. त्याद्वारे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करणं व महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणणं शक्य होतं.

About author

नातेसंबंधांविषयीच्या लेखन व्यवसायात सर्वाधिक यशस्वी ठरलेले लेखक असा सन्मान अॅलन आणि बार्बरा पीज यांना लाभलेला आहे. त्यांनी प्रचंड खप असलेली एकूण 16 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामधील नऊ पुस्तकं ही प्रथम क्रमांकाची बेस्टसेलर आहेत. 100 देशांमध्ये त्यांची पुस्तकंउपलब्ध आहेत. त्यांची ' Pease International Limited' ही कंपनी जगभरातील व्यावसायिक व शासकीय यंत्रणांसाठी व्हिडिओ, शैक्षणिक अभ्यासक्रम, परिसंवाद तसंच अभ्यासवर्ग इ. गोष्टींची निर्मिती व आयोजन करते.