Celebriteenchya Bhetigaathi (Marathi)

Celebriteenchya Bhetigaathi (Marathi)

Author : Anitaa Padhye

In stock
Rs. 399
Classification Film
Pub Date September 2019
Imprint Manjul
Page Extent 272 Pages + 42 Photo pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89143-29-4
In stock
Rs. 399
(inclusive all taxes)
OR
about book

चित्रपटसृष्टीशी निगडित विविध स्तरांवर काम करणार्‍या काही कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक, पार्श्वगायक अशा वीसहून अधिक सेलिब्रिटींसोबत झालेल्या भेटीगाठींदरम्यान आलेले अनुभव, काही रंजक किस्से, घडलेल्या सत्यघटना, आठवणी या पुस्तकाद्वारे लेखिकेने सांगितल्या आहेत. यामधूनच आपल्याला त्या सेलिब्रिटींच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्यातील विविध पैलूंची नव्याने ओळख होते.

About author

अनिता पाध्ये या गेल्या 33 वर्षांपासून अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे, मासिकांमधून सिनेविषयक लेखन करत आहेत. हिंदी सिनेसाप्ताहिकामध्ये रिपोर्टर म्हणून त्यांनी दहा वर्षं काम केले आहे. गेली एकवीस वर्षं त्यांना टीव्ही मीडियामध्ये रिसर्चर, साहाय्यक दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर अशा अनेक स्तरांवरील कामांचा अनुभव असून, त्यांनी झी हिंदी चॅनेलमध्ये असोसिएट डायरेक्टर व स्क्रिप्ट रायटर; झी मराठी, ई टीव्ही मराठी व मी मराठी या मराठी टीव्ही चॅनेल्समध्ये प्रोग्रामिंग हेड म्हणून काम केले आहे.