Untethered Soul

Untethered Soul

Author : Michael A. Singer

In stock

Regular Price: Rs. 225

Special Price Rs. 173

Classification Spirituality/ self-help
Pub Date 20 September 2016
Imprint Manjul Marathi
Page Extent 196
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-81-8322-764-3
In stock

Regular Price: Rs. 225

Special Price Rs. 173

(inclusive all taxes)
OR
about book

मुक्त आत्मा
तुमच्या स्वतः पलीकडील प्रवास

तुम्ही खरेच कोण आहात?

तुमच्या मर्यादांमधून स्वतंत्र होऊन सीमांपलीकडे भरारी घेणे कसे असेल ? अशा प्रकारची अंतःस्थ शांतता आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी काय करू शकता? या प्रश्र्नासाठी 'मुक्त आत्मा' हे पुस्तक साधे आणि अत्यंत उत्स्फूर्त उत्तर देते. तुमच्या आतील अवकाशाचा शोध तुम्ही पहिल्यांदाच घेत असा किंवा तुमच्या आंतरिक प्रवासात तुम्ही तुमचे आयुष्य झोकून दिलेले असो, हे पुस्तक तुमचे स्वतःशी आणि जगाशी असलेले नातेसंबंध नक्कीच बदलेले.

'मुक्त आत्मा' हे पुस्तक तुमचे स्वतःचे विचार आणि भावना यांच्याशी असलेल्या तुमच्या नात्यांचा परिचय करून देते, तुमच्या आतील ऊर्जामधे होणान्या बदलांचा स्रोत समजून घेण्यास याची मदत होते, सवयीचे विचार, भावना आणि ऊर्जाचें प्रकार यांमुळे जाणिवेला मर्यादा पडतात, त्यातून मुक्तता मिळवण्यासाठीच्या मार्गाचा हे पुस्तक शोध घेत. अखेरीस तुमच्या सर्वात आतील अस्तित्वाबरोबर मुक्तपणे राहण्यासाठीचे दार अगदी स्पष्ट्पणे उघडते.

About author

मायकेल ए. सिंगर हे 'द अनतेदर्ड सोल' या अतिशय यशस्वी ठरलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तक तुर्कस्तान, ब्राझील (पोर्तुगीजमधे), स्पेन, जपान, चीन, द नेदरलँड, डेन्मार्क, फिनलंड, पोलंड आणि इटलीमध्येही प्रकाशित झाले आहे. 1971 मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातून सिंगर यांनी अर्थशास्त्रींची मास्टर्स डिग्री मिळविली आहे. त्यांच्या प्रबंधाचे काम असताना ते खूप आतून जागृत झाले आणि योग आणि ध्यानधारणा या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकांतात गेले. 1974 मध्ये त्यांनी टेंपल ऑफ द युनिव्हर्स स्थापन केले. योग आणि ध्यानधारणेवर आधारलेल्या ह्या केंद्रामधे कोणत्याही धर्माचे किंवा वेगळी श्रद्धास्थाने असलेले लोक एकत्र येऊन आतील शांततेचा अनुभव घेतात. एवढचा वर्षांत सिंगर यांनी व्यापार, कला, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण या क्षेत्रात भरीव योगदान केले आहे. यापूर्वी त्यांनी पौर्वात्य आणि पाश्चात्य रक्षण या क्षेत्रात भरीव योगदान केले आहे यापूर्वी त्यांनी पौर्वात्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या एकतेवर दोन पुस्तके लिहिली आहेत. 'द सर्च फॉर ट्रुथ' आणि 'थ्री एसेज ऑन युनिव्हर्सल लॉ : कर्म, विल अँड लव्ह'.