Ek Hota Goldie

Ek Hota Goldie

Author : Anita Padhye

In stock
Rs. 399
Classification Film
Pub Date Feb 2020
Imprint Manjul
Page Extent 336
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89647-37-2
In stock
Rs. 399
(inclusive all taxes)
OR
about book

गोल्डी ऊर्फ विजय आनंद, सर्जनशील दिग्दर्शक, सिद्धहस्त संवाद लेखक, कल्पक पटकथाकार. एकाच व्यक्तिमत्त्वामध्ये हे अनेक गुण सामावलेले होते. चित्रपटसृष्टीत राहूनही फिल्मी नसणार्‍या गोल्डीचं व्यक्तिमत्त्व अपवादानेच चित्रपटसृष्टीत आढळते. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याचं योगदान फार मोठं आहे; परंतु तरीही गोल्डी उपेक्षित राहिला, असं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही. अशा सर्जनशील व्यक्तीचे खिळवून ठेवणारे चरित्र म्हणजे प्रस्तुत पुस्तक.

About author

अनिता पाध्ये या गेल्या 33 वर्षांपासून अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे, मासिकांमधून सिनेविषयक लेखन करत आहेत. हिंदी सिनेसाप्ताहिकामध्ये रिपोर्टर म्हणून दहा वर्षं कारकीर्द. गेली एकवीस वर्षं टीव्ही मीडियामध्ये रिसर्चर, साहाय्यक दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर अशा अनेक स्तरांवर काम. झी हिंदी चॅनेलमध्ये असोसिएट डायरेक्टर व स्क्रिप्ट रायटर. झी मराठी, ई टीव्ही मराठी व मी मराठी या मराठी टीव्ही चॅनेल्समध्ये प्रोग्रामिंग हेड म्हणून काम.