What Every Indian Should Know Before Investing (Marathi) by Vinod Pottayil

What Every Indian Should Know Before Investing (Marathi) by Vinod Pottayil

Author : Vinod Pottayil

In stock
Rs. 350
Classification Finance
Pub Date 15 November 2018
Imprint Manjul
Page Extent 334 pages
Binding Perfect Paperback
Language Marathi
ISBN 978-93-88241-13-7
In stock
Rs. 350
(inclusive all taxes)
OR
about book

सुरक्षित गुंतवणूक घसघशीत परतावा
विनोद पोट्टाईल
या पुस्तकात मुदत ठेवी, रिकरिंग डिपॉझिट्स, पीपीएफ, ईपीएफ, सोने, ज्येष्ठ नागरिकांची बचत योजना, एनएससीज, म्युच्युअल फंड, एसआयपी, आयुर्विमा, आरोग्य विमा, स्टॉक्स, रिअल इस्टेट यांसारखे बाजाराच्या कामकाजात सर्वाधिक लोकप्रिय असलेले गुंतवणुकीचे पर्याय कसे उपलब्ध आहेत, ते स्पष्ट करण्यात आले आहे. तुमच्या गुंतवणूकविषयक सगळ्या प्रश्नां ची उत्तरे यातून तुम्हाला मिळतील, तसेच इच्छापत्र लिहिणे, आर्थिक आराखडा तयार करणे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपल्या आर्थिक आयुष्यावर आपले नियंत्रण असावे, असे वाटणाऱ्या सर्व वयोगटांतील लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे त्यासाठीचे एक उपयुक्त साधन आहे.

About author

विनोद पोट्टाईल हे प्रकाशन आणि सॉफ्टवेअर उद्योगातील 20हून अधिक वर्षांचा अनुभव असलेले लेखक आहेत. या काळात ग्राहक वर्तन, ग्राहकांचे प्राध्यान्याचे अध्ययन विषय आणि डिझाईन पद्धती या संदर्भातील आकलन आवश्यक असलेल्या विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे. सौभाग्य अॅसडव्हर्टायजिंग, इंडियन एक्स्प्रेस, अॅ पटेक, आयएल अँड एफएस, नेटकोअर सोल्युशन्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स यांसारख्या कंपन्यांबरोबर त्यांनी काम केले असून, त्यांना सल्ला पुरवला आहे.