Master on Masters (Marathi)

Master on Masters (Marathi)

Author : Ustad Amjad Ali Khan

Classification Non-fiction
Pub Date June 2019
Imprint Manjul
Page Extent 164 text pages + 16 coloured photopages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-01-43441-52-6
Out of stock Notify Me
Rs. 275
(inclusive all taxes)
about book

बडे गुलाम अली खाँ, आमीर खाँ, बेगम अख्तर, अल्ला रखाँ, केसरबाई केरकर, कुमार गंधर्व, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खाँ, रवी शंकर, विलायत खाँ आणि किशन महाराज हे विसाव्या शतकातील बारा दिग्गज संगीत कलावंत या पुस्तकात आपल्याला भेटतात. या संगीत सम्राटांविषयी लिहिताना अमजद अली खाँ हे घराण्यांच्या आणि उत्तर-दक्षिण भारतीय संगीतातील विभाजनाच्या पलीकडं जात या महान कलावंतांचं व्यक्तिचित्र साकारतात. ही व्यक्तिचित्रं जितक्या आपुलकीनं आणि प्रेमादरानं रेखाटलेली आहेत, तितकीच त्यामध्ये मिश्कील छटाही आहे.

About author

अमजद अली खाँ हे निर्विवादपणे संगीतविश्वातील महान कलावंतांपैकी एक आहेत. प्रसिद्ध सरोदवादक हाफिझ अली खाँ यांचे ते सुपुत्र. अमजद अली खाँ यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी श्रोत्यांसमोर पहिल्यांदा सरोदवादन केलं. सरोदवादनामध्ये नवं तंत्र शोधून काढल्याचं श्रेय त्यांना दिलं जातं. सहा दशकांहून अधिक अशा देदीप्यमान कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक गौरव प्राप्त झाले.