100 Ways to be a stress free Mom and raise happy kids (Marathi)

100 Ways to be a stress free Mom and raise happy kids (Marathi)

Author : Lahar Bhatnagar Singh (Author) Seema Bhanu (Translator)

Out of stock Notify Me
Rs. 350.00
Classification Parenting
Pub Date July 2022
Imprint Manjul
Page Extent 276
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431950
Out of stock Notify Me
Rs. 350.00
(inclusive all taxes)
About the Book

हे पुस्तक मातृत्वाच्या संकल्पनेवर एक नवीन प्रकाश टाकते. लेखिका मज्जातंतुविज्ञान (न्यूरो सायन्स) क्षेत्रातील आहेत. त्या ज्ञानाचा उपयोग करून आणि प्रत्यक्षातील शेकडो पालकांचे मूल्यांकन करून ‘मातृत्व म्हणजे खरोखर काय असते,’ या प्रश्नाच्या गाभ्याशी त्या वाचकांना घेऊन जातात आणि तेही स्पष्टपणे, कोणतीही अतिशयोक्ती न करता. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये, पालकांपुढे उभी राहणारी खरीखुरी परिस्थिती दर्शवली आहे. त्यातून शक्य तितक्या चांगल्या रीतीने मार्ग कसा काढायचा याचा आजच्या काळाला साजेसा सल्लाही दिला आहे. ‘बडबड ऐकायला जवळचा मित्र हवा’ आणि ‘मुलांना सगळीकडे बरोबर घेऊन जा’ यांसारखी प्रकरणे या पुस्तकात आहेत, त्यामुळे हे पुस्तक आनंदी, शांत आणि तणावमुक्त अशी ‘निर्वाण-माता’ होऊ पाहणार्‍या आजच्या सगळ्या मातांसाठी अत्यावश्यक आहे.

About the Author(s)

लहर भटनागर सिंह या विकासात्मक मज्जातंतुविज्ञानाच्या पदवीधर आहेत. या विषयावर त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय लेख आणि संशोधन कार्य प्रसिद्ध झालेले आहे. टाइम्स ऑफ इंडियासाठी त्या पालकत्व विषयासंबंधी विविध लेख लिहितात. भारतातील ‘पालकत्व’ या विषयावरील अनेक महत्त्वाच्या वेबसाइट्सच्या त्या अतिथी ब्लॉगर आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18447504
Code ProfilerTimeCntEmallocRealMem