7 Mindsets for Success, Happiness and Fulfilment (Marathi)

7 Mindsets for Success, Happiness and Fulfilment (Marathi)

Author : Swami Mukundananda

In stock
Rs. 250.00
Classification Self-Help / Inspiration
Pub Date December 2020
Imprint Manjul
Page Extent 210
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390085705
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

माइंडसेट म्हणजेच मनोधारणा होय. चुकीची मनोधारणा आपल्याला समाधान, आनंद आणि ज्ञानप्राप्ती यांपेक्षा वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते. योग्य मनोधारणा आपल्याला यशप्राप्ती, समाधान आणि असाधारण जीवन या मार्गावर घेऊन जाते. या पुस्तकातून मन व बुद्धी प्रशिक्षित करण्याची आणि आपल्यातील अफाट सामर्थ्य खुलं करण्याची सात तंत्रं म्हणजेच सात मनोधारणांची रहस्यं स्वामी मुकुंदानंद आपल्यासमोर उलगडत आहेत. यामुळे आपल्याला जीवन अधिक समृद्ध आणि सुखकर बनवण्यासाठी निश्‍चित दिशा मिळेल.

About the Author(s)

स्वामी मुकुंदानंद हे जगद्विख्यात आध्यात्मिक गुरू आहेत. ते आनंद आणि समाधान यांच्या वाटेवर असलेल्या जगभरच्या लक्षावधी लोकांना मार्गदर्शन करतात. स्व-सुधारणा घडवून आणण्याच्या क्षेत्रात त्यांनी अद्वितीय आणि सखोल प्रयत्न केले. वैदिक ग्रंथांवरील गेल्या कित्येक वर्षांच्या प्रभुत्वामुळे त्यांनी शास्त्रीय सिद्धान्त आणि परिपूर्ण तर्कशास्त्र यांचा मिलाफ घडवून आणला. स्वामी मुकुंदानंद हे मनाचे व्यवस्थापन आणि योगशास्त्र यांमधील तज्ज्ञ असल्याने जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते अनेक प्रभावी; पण साधी तंत्रे शिकवतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18465752
Code ProfilerTimeCntEmallocRealMem