A Short History of Nearly Everything ( Marathi)

A Short History of Nearly Everything ( Marathi)

Author : Bill Bryson (Author) Prasanna Pethe (Translator)

In stock
Rs. 699.00
Classification Popular Science
Pub Date 25 Oct 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 558
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430410
In stock
Rs. 699.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

अ शॉर्ट हिस्टरी ऑफ निअरली एव्हरीथिंग - म्हणजे आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण इथे असेपर्यंतचा सारा प्रवास! काळ आणि अवकाश यांमधून जात एक वेगळीच दृष्टी देणारी ही रंजक सफर. हे पुस्तक आपल्याला भवतालाच्या जगाची अशी अनोखी ओळख घडवून देतं, ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. या पुस्तकामुळे निश्चितच आधुनिक विज्ञानामधल्या शोधांविषयी सर्वसामान्यांना सहज आकलन होईल.

About the Author(s)

बिल ब्रायसन याने डरहम युनिव्हर्सिटीचं कुलगुरूपद भूषवलं असून, प्रोटेक्ट रुरल इंग्लंड चळवळीचं पाच वर्षं अध्यक्षपदसुद्धा भूषवलं आहे. रॉयल सोसायटीचा तो मानद सदस्य आहे! अ शॉर्ट हिस्टरी ऑफ निअरली एव्हरीथिंगला रॉयल सोसायटीचा अव्हेंटीस पुरस्कार तसंच युरोपियन युनियनचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार देकार्ते पुरस्कार मिळाला आहे. ब्रायसनने भाषा, शेक्सपियर, इतिहास अशा अनेक विषयांवर पुस्तकं लिहीत असतानाच, आपल्या बालपणातल्या आठवणींवर आधारित द लाइफ अँड टाइम्स ऑफ द थंडरबोल्ट किड हे धमाल विनोदी पुस्तकही लिहिलं आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18453992
Code ProfilerTimeCntEmallocRealMem