Being Hindu  ( Marathi)

Being Hindu ( Marathi)

Author : Hindol Sengupta (Author) Meena Shete-Sambhu (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Non-Fiction
Pub Date Nov 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 204
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430960
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हिंदू धर्माचा श्रद्धांचा आणि रीतीरिवाजांचा असा एक चिरंतन मार्ग आहे. तो यात्रेकरूंच्या पाऊलखुणांच्या आणि अध्यात्माच्या ज्ञानी लोकांच्या शिकवणुकींच्या आणि त्याबरोबरच मिथक, विज्ञान आणि राजकारण यांच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून तयार झाला आहे; परंतु आजच्या आधुनिक हिंदूकरिता या सगळ्याचा काय अर्थ आहे? जे लोक या धर्माचे अनुसरण करण्याचा उपदेश करतात, त्यांना हा धर्म कसा वागवतो? धर्मांविषयीच्या तावातावाने सुरू असलेल्या चर्चांपासून दूर असलेल्या एका सर्वसामान्य हिंदूचा हा प्रवास आहे. या पुस्तकात हिंदू होण्याचा अर्थ शोधण्यासाठी हिंदुत्वाचा अभूतपूर्व शोध घेण्यात आला आहे. हा जवळजवळ तुमच्या नजरेने घेण्यात आलेला शोध आहे.

About the Author(s)

हिंदोल सेनगुप्ता यांनी याआधी सहा पुस्तके लिहिली असून, त्यात रिकास्टिंग इंडिया ः हाऊ आंत्रप्रेन्युअरशिप इज रिव्होल्युशनायजिंग द वर्ल्ड्स लार्जेस्ट डेमॉक्रसी (पालग्रेव्ह मॅकमिलन, 2014) या पुस्तकाचाही समावेश आहे. मॅनहॅटन इन्स्टिट्यूटतर्फे अर्थशास्त्रातील मूळ लेखनासाठी दिल्या जाणार्या हेक प्राईजसाठी निवड झालेले ते आजपर्यंतचे एकमेव भारतीय पुस्तक आहे. हिंदोल हे फॉर्च्युन इंडियाचे एडिटर-अॅट-लार्ज म्हणूनही काम करतात आणि ‘व्हायपोल ट्रस्ट’ या ‘ना नफा’ तत्त्वावरील विश्वस्त संस्थेचे ते संस्थापक आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18454552
Code ProfilerTimeCntEmallocRealMem