Believe in Yourself (Marathi)

Believe in Yourself (Marathi)

Author : Dr. Joseph Murphy

In stock
Rs. 150.00
Classification Self Help
Pub Date 15 March 2018
Imprint Manjul Publishing House
Page Extent 80
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9788183226370
In stock
Rs. 150.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात यशप्राप्तीचं रहस्य विशद केलं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मत: अनेक क्षमता असतात. विचारांना दिशा दिल्यास आपण आपल्या अंतर्मनाच्या या क्षमता जागृत करू शकतो. या क्षमतांच्या आणि दिशायुक्त प्रयत्नांच्या बळावर आपली स्वप्नं सहज साकार होऊ शकतात. स्वतःच्या आंतरिक क्षमता वापरल्यास आपण कसं यशस्वी होऊ शकतो, याविषयी हे पुस्तक आपल्याला मार्गदर्शक ठरते.

About the Author(s)

डॉ. जोसेफ मर्फी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध लेखक, समुपदेशक आणि व्याख्याते होते. त्यांनी सातत्यानं अनेक पौर्वात्य धर्मांचा अभ्यास केला. अनेक वर्षं भारतात राहून सखोल संशोधन केलं. ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’ हे डॉ. मर्फींचं सर्व काळातलं बेस्टसेलर पुस्तक आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18451936
Code ProfilerTimeCntEmallocRealMem