Bulls, Bears and Other Beasts

Bulls, Bears and Other Beasts

Author : Santosh Nair (Author) Meena Shete-Sambhu (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Non Fiction
Pub Date July 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 442
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430441
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातून सुज्ञ आणि धूर्त लालचंद गुप्ता तुम्हाला दलाल स्ट्रीटवरून 1991पासूनच्या शेअर बाजाराच्या सर्वसमावेश इतिहासाची रोमहर्षक सफर घडवून आणतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समधील भरभराटीच्या काळापासून, बँकांना देय करांमधील चुकवेगिरीपर्यंत आणि पैशाच्या बेकायदेशीर हस्तांतरणापर्यंत सारं काही लालाला माहीत आहे. बाजारातील गैरव्यवहार, तसंच फिक्सर आणि गुंतवणूकदार यांना बसलेले फटके या सगळ्या गोष्टी लालानं पाहिल्या आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये घडणार्‍या घडामोडींविषयीची बारकाईनं केलेली निरीक्षणंही या पुस्तकात सापडतात. शिवाय लालाच्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लाला हुशारीनं कशी गुंतवणूक करावी, याविषयीच्या काही खाचाखोचाही सांगतो.

About the Author(s)

संतोष नायर हे सीएनबीसीटीव्ही18डॉटकॉमचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांना उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील पत्रकारितेचा वीसहून अधिक वर्षांचा अनुभव आहे. ‘स्ट्रीट सायन्स’ या त्यांच्या दैनंदिन स्तंभलेखनातून शेअर बाजारातील महत्त्वाचे व्यवहार, बाजारातील कल आणि त्या संदर्भातीलल चर्चा व गप्पा यांची माहिती दिली जात होती. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’चे मार्केट्स संपादक म्हणून त्यांनी 2006-2020 या काळात काम केलं. याशिवाय विविध संस्था, बाजारातील कल, गोपनीय आणि लबाडीच्या कृती यावरही त्यांनी लेखन केलं. त्यानंतर त्यांनी मनीकंट्रोलडॉटकॉमचे संपादक म्हणून 2020-2021 या काळात काम केलं.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455704
Code ProfilerTimeCntEmallocRealMem