Chanakya and The Art of Getting Rich (Marathi)

Chanakya and The Art of Getting Rich (Marathi)

Author : Radhakrishnan Pillai (Author) Medha Marathe (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Business/Analysis & Strategy
Pub Date 25th December 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 182
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355437976
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

चाणक्यचा अर्थशास्त्र हा एक अतुलनीय राजकीय ग्रंथ आहे. जगभरातील विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि नेते त्याचा उपयोग करतात. या पुस्तकात राधाकृष्णन पिल्लई यांनी संपत्ती निर्मितीचे धोरणात्मक आणि व्यावहारिक मार्ग सादर करताना अर्थशास्त्रातील मूळ पाठ दिले आहेत. हा समग्र अभ्यास, संपत्तीची स्वीकृती, व्यवस्थापन आणि वितरणाच्या मार्गावर असणार्‍या विचार आणि प्रक्रियांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करतो.

About the Author(s)

डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे इनसाईड चाणक्याज् माईंड, चतुर चाणक्य अँड द हिमालयन प्रॉब्लेम या पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ या विषयावर त्यांनी व्यापक स्वरूपात संशोधन केले असून, संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ‘चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज (CIILS), मुंबई विद्यापीठ’ येथे ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18421672
Code ProfilerTimeCntEmallocRealMem