Chanakya and the Art of War (Marathi)

Chanakya and the Art of War (Marathi)

Author : Radhakrishnan Pillai (Author) Anagha Sahasrabudhe (Translator)

In stock
Rs. 299
Classification Non Fiction
Pub Date November 2021
Imprint Manjul
Page Extent 178
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242527
In stock
Rs. 299
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी सुसंगत ठरतील, अशा युद्ध-रहस्यांची उकल केली आहे. आयुष्याच्या खेळात ‘युद्धाची तंत्रे’ प्रत्यक्ष अमलात आणून विजेता होण्यासाठी आवश्यक अशी रणनीती चाणक्य शिकवतो. व्यवसायात, कार्यक्षेत्रात, नात्यांत आणि एकूणच आयुष्यात ‘जिंकायचे’ हे आपले ध्येय असते. तथापि, या मार्गात येणार्‍या खाच-खळग्यांमुळे बहुतांश लोक आपल्या संपूर्ण क्षमता गाठण्यास अपयशी ठरतात. वाटेत येणारे ते खाच-खळगे पार करून नवप्रवर्तनकारी होण्यासाठी, प्रभावशाली ठरण्यासाठी आणि आपली खरी क्षमता ओळखण्यासाठी उपयोगी पडतील, अशा युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे हे पुस्तक आहे.

About the Author(s)

डॉ. राधाकृष्णन पिल्लई हे इनसाईड चाणक्याज् माईंड, चतुर चाणक्य अँड द हिमालयन प्रॉब्लेम या पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत. कौटिल्याचे अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी व्यापक स्वरूपात संशोधन केले असून, संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. चाणक्य इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप स्टडीज (CIILS), मुंबई विद्यापीठ येथे ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15313776
Code ProfilerTimeCntEmallocRealMem