Chitra Aani Chehara (Marathi)

Chitra Aani Chehara (Marathi)

Author : Prasad Natoo

In stock
Rs. 199
Classification Fiction
Pub Date November 2021
Imprint Manjul
Page Extent 106
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430229
In stock
Rs. 199
(inclusive all taxes)
OR
About the Book

लेखन म्हणजे सर्जनशीलता, नवनिर्मिती; त्यासाठी अत्यावश्यक असते मनाची तरलता. एखाद्या उत्कट क्षणी कागदावर लेखणी जरी झरझर उमटू लागली तरी कित्येकदा त्यासाठी अबोध मनाच्या पातळीवर फार मोठी तयारी होत असते, आपल्याही नकळत. ‘युरेका’ क्षण जरी अचानक समोर उभा ठाकत असला तरी त्यासाठी विचारमंथन कैक काळ सुरू असतं, जाणीव आणि नेणिवेच्या पातळीवर. ते जेव्हा प्रत्यक्षात साकारतं तेव्हा कुठे आपल्या लक्षात येतं, त्यामुळेच हे अगदी नक्की की, श्री. नातु यांचा आठ कथांचा हा संग्रह अल्पावधीत छापील स्वरूपात उपलब्ध होत असला तरी प्रत्येक कथेची सखोलता आणि व्याप्ती पाहता त्यांच्या मनात गेले कित्येक दिवस किंवा वर्षंसुद्धा सर्वच कथा रेंगाळत असाव्यात.

About the Author(s)

प्रसाद कृष्णराव नातु हे बँक ऑफ इंडिया, पिंपरी शाखेतून 31 मार्च 2020 रोजी मुख्य व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी साहित्य या छंदास जोपासायचे ठरवले. त्यांचा पहिला कथासंग्रह ‘दृष्य-अदृष्य’ 10 नोव्हेंबर 2020ला प्रकाशित झाला. ‘सुनयना’ हा दुसरा कथासंग्रह 7 मार्च 2021 आणि पहिली कादंबरी ‘राणी तेजस्विनी’ 2 जुलै 2021ला प्रकाशित झाली. ‘चित्र आणि चेहरा’ हा तिसरा कथासंग्रह आहे. अवघ्या दीड वर्षातील हे चौथे पुस्तक.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15313552
Code ProfilerTimeCntEmallocRealMem