Coffee Can Investing: The Low-Risk Road (Marathi)

Coffee Can Investing: The Low-Risk Road (Marathi)

Author : Saurabh Mukherjea, Rakshit Ranjan, Pranab Uniyal (Author) Savita Damle (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Business
Pub Date 25 July 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 290
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355433312
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आपली बचत दृश्य मालमत्तेत घालण्याऐवजी आर्थिक मालमत्तेत घालणे, हा या दशकात घडून आलेला महत्त्वाचा बदल आहे. हे पुस्तक या बदलामागची कारणं काय हे आपल्याला दाखवून देते आणि त्यानंतर संपत्ती निर्माणाच्या रस्त्याचा नकाशाच काढून देते, जो जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला अनुसरता येईल. भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील भूलभुलैयात योग्य मार्गाने जायचे असेल आणि भारतीय शेअर बाजारात सातत्याने पैसा कमवायचा असेल, तर तुम्ही उच्च दर्जाचे प्रतिभावंत वगैरे असण्याची कशी गरज नाही हे दाखवण्याचं काम हे पुस्तक करते. ज्या कुणाला विवेकबुद्धी वापरून गुंतवणूक करायची आहे आणि सुखेनैव निवृत्त व्हायचे आहे, अशा सर्वांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे.

About the Author(s)

सौरभ मुखर्जी हे रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे फेलो असून, गुंतवणूक, उद्योगनीती (बिझनेस स्ट्रॅटेजी) आणि स्व-सुधारणा (सेल्फ इंप्रूव्हमेंट) अशा विषयांवरील त्यांनी लिहिलेली चार पुस्तकं खूपच गाजलेली आहेत. ‘मार्सेलस'मध्ये जाण्यापूर्वी ते अंबित कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते आणि त्या आधी क्लिअर कॅपिटल (यूके) या कंपनीचे सहसंस्थापक होते.
रक्षित रंजन हे मार्सेलस कंपनीच्या कन्सिस्टंट कंपाउंडर्स फंड या फ्लॅगशीप फंडाचे व्यवस्थापन करतात. भारत आणि इंग्लंड येथे इक्विटी व्यवस्थापनाचा त्यांना 16 वर्षांहून अधिक अनुभव असून, या पुस्तकाचे सहलेखन त्यांनी सौरभ यांचेसोबत केले आहे.
प्रणब उनियाल हे एचडीएफसी सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्सचे प्रमुख आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18423992
Code ProfilerTimeCntEmallocRealMem