Devotion of Suspect X ( Marathi)

Devotion of Suspect X ( Marathi)

Author : Keigo Higashino (Author) Meena Shete-Sambhu (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Crime Fiction
Pub Date 25 July 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 372
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431660
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

आजपर्यंतची सर्वाधिक खपाची रोमहर्षक रहस्यकथा. आता जगभरच्या वाचकांना या कादंबरीचं वेड लागलं आहे. संस्मरणीय टोकियोची पार्श्वभूमी आणि कथानकाचा शब्दशः आश्चर्यकारक शेवट यांमुळे ही थरारक कथा वाचकांचं भान हरपून टाकते. गुन्हेगारीविषयक कथानकांमध्ये रुची असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वाचकांनी आवर्जून वाचलंच पाहिजे असं पुस्तक.

About the Author(s)

कीगो हिगाशिनो यांनी अभियंता म्हणून काम करत असतानाच कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली आणि 27व्या वर्षी एदोगावा रॅम्पो पारितोषिक मिळवलं. जपानमध्ये द डिवोशन ऑफ सस्पेक्ट ‘एक्स'च्या वीस लाखांहून अधिक प्रतींचा खप झाला असून, त्यावर चित्रपटाची निर्मितीही करण्यात आली आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18419928
Code ProfilerTimeCntEmallocRealMem