COPYCAT MARKETING 101

COPYCAT MARKETING 101

Author : Burke Hedges (Author) Meenal Pawar (Translator)

In stock
Rs. 175.00
Classification Network Marketing
Pub Date 2012
Imprint Titles Distibuted By Manjul Publishing House
Page Extent 133
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788182746909
In stock
Rs. 175.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातून तुमच्या लक्षात येईल की, धनवान होण्यासाठी लागणारी महत्त्वाची क्षमता म्हणजे इतर व्यक्तींच्या कार्यक्षमतेचा वापर करून, त्यांना चालना देऊन त्यातून आपला फायदा करून घेणे होय. या पुस्तकातून 'पैशांसाठी वेळ खर्च करणे' या सापळ्यातून बाहेर पडायचा मार्ग सर्वसामान्यांना शिकता येईल. पैसा किंवा संपत्ती मिळवण्याच्या सोप्या आणि अनुकरणीय पद्धतीची कॉपी करता येईल. या पुस्तकातून मिळणाऱ्या या मार्गदर्शनामुळे निश्चितच तुम्ही तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्याची कवाडे उघडू शकाल.

About the Author(s)

बर्क हेजेस हे उत्तम लेखक, उत्तम वक्ते व यशस्वी उद्योजक आहेत. बर्क हेजेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक मुक्त व्यवसाय पद्धती आणि स्व-विकास यावरचे चौथे पुस्तक आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18472544
Code ProfilerTimeCntEmallocRealMem