Do Epic Shit ( Marathi)

Do Epic Shit ( Marathi)

Author : Ankur Warikoo (Author) Indrayani Chavhan (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Self Help
Pub Date June 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 298
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431479
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात दीर्घकालीन यश संपादन करण्यासाठी कोणत्या सवयी लावून घेणं आवश्यक आहे इथपासून अर्थ व्यवस्थापनाचा पाया कसा घालावा - इथपर्यंत आणि अपयशाला आपलं मानून त्याचा स्वीकार करण्यापासून अनुकंपा म्हणजे नक्की काय इथपर्यंत अनेकांगी विचार लेखक व्यक्त करतात. हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलून टाकणारं नाही, तर तुमची जाणीव वाढवणारं आहे. ज्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातले निर्णय अजाणतेपणानं नाही तर जाणीवपूर्वक घेऊ शकाल.

About the Author(s)

अंकुर वारिकू हे एक उद्योजक आणि माहितीपूर्ण साहित्याचे निर्माते आहेत. यश आणि अपयश, पैसा आणि पैशांची गुंतवणूक, स्वत:विषयीची जागरूकता आणि नातेसंबंध यांविषयी त्यांनी व्यंग्यात्मक रीतीनं व्यक्त केलेल्या गहन आणि परखड विचारांमुळं आज ते भारतातील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18452440
Code ProfilerTimeCntEmallocRealMem