Don't Believe Everything You Think

Don't Believe Everything You Think

Author : Joseph Nguyen (Author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 250.00
Classification Self-Help
Pub Date Jan 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 144
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431929
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

माणसांना अनुभव नेमका कुठून मिळतो, यासंदर्भात संपूर्णतया नवा आयाम आणि विचारधारा या पुस्तकातून समोर येते, त्यामुळेच स्वतःच्या दुःखाचा अंत करून प्रत्येक क्षणी आपल्याला जसं वाटायला हवं असतं तशी निर्मिती करणं आपल्याला शक्य होतं. सर्व मानसिक आणि भावनिक दुःखांचं मूळ कारण समजून घेणं आणि त्याचा शेवट कसा करावा, नकारात्मक विचार आणि भावनांपायी स्वतःवर परिणाम कसा होऊ द्यायचा नाही, आपण जेव्हा नकारात्मक विचारांच्या फासात अटळपणे अडकतो, तेव्हा त्यातून मुक्तता कशी करून घ्यायची यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून आपल्याला मिळतील.

About the Author(s)

जोसेफ नूयेन हे एक आध्यात्मिक विचारवंत आहेत. इतरांना त्यांचे दैवी उद्दिष्ट जाणण्यात मदत करणे, मनाच्या असीम क्षमता जाणून घेऊन त्यांना मुक्त करणे आणि मानसिक त्रासापासून मुक्त जीवन जगण्यात इतरांना साहाय्य करणे हे त्यांचे ध्येय आहे. ते त्यांचा अधिकाधिक वेळ लेखन, प्रशिक्षण, अध्यापन आणि संवाद यांद्वारे शाश्वत ज्ञान देण्यात घालवतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18422744
Code ProfilerTimeCntEmallocRealMem