Don't Worry: 48 Lessons On Achieving Calm (Marathi)

Don't Worry: 48 Lessons On Achieving Calm (Marathi)

Author : Shunmyo Masuno (Author) Pranav Sakhdev (Translator)

In stock
Rs. 450.00
Classification Self-Help
Pub Date 25th December 2023
Imprint Manjul Publishing House
Page Extent 210
Binding Hardcover
Language Marathi
ISBN 9789355438119
In stock
Rs. 450.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

एखाद्या गोष्टीची चिंता किंवा काळजी वाटत असतानाच्या वेळेचा तुम्ही नंतर पुन्हा विचार केला की, मग अचानक तुम्हाला लक्षात येतं, किती बिनमहत्त्वाचं होतं ते, तेव्हा तुम्हाला हलकं वाटतं ना? यामागचं गुपित आहे - इथे आणि आत्ता एवढ्याचाच विचार करणं. असं केल्याने, तुम्हाला अनावश्यक चिंता, काळज्या यांपासून मुक्तता मिळते आणि तुमचं मन शांत, विश्रांत होतं. या पुस्तकात हे कसं साध्य करायचं हे तुम्ही शिकाल. या पुस्तकातले 48 धडे वाचून ते आचरणात आणल्यास आणि यातल्या 30 झेनगो अर्थात झेन शिकवणी मनात रुजवल्यास, तुम्हाला अधिक शांत, अधिक विश्रांत वाटेल आणि तुमच्यातल्या सकारात्मक ‘स्व’ची वेगळीच छबी तुम्हाला दिसेल.

About the Author(s)

शुनम्यो मसुनो हे जपानमधल्या 450 वर्षं जुन्या बौद्ध मंदिराचे प्रमुख पुजारी आहेत. ‘द आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग’ हे त्यांचं पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर आहे, तसंच ते झेन गार्डन डिझायनरही आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पारितोषिकं मिळाली असून, त्यांचे ग्राहक जगभरात आहेत. याशिवाय ते जपानमधल्या अग्रगण्य कला शाळेत ‘एन्व्हायर्मेंटल डिझाइन’ या विषयाचं अध्यापन करतात. हार्वर्ड ग्रॅज्युएट ऑफ डिझाइन, कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि ब्राउन युनिव्हर्सिटी यांसारख्या संस्थांमध्ये त्यांनी व्याख्यानंही दिली आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18423304
Code ProfilerTimeCntEmallocRealMem