Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From (Marathi)

Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From (Marathi)

Author : Tony Joseph

In stock
Rs. 399.00
Classification Popular Science
Pub Date July 2020
Imprint Manjul Publishing House
Page Extent 244
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390085057
In stock
Rs. 399.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

शारीरिक दृष्टीने बुद्धिमानमानवांचंयाग्रहावरीलआगमन, याप्रश्नावरदिवसेंदिवसगरमागरमचर्चाहोतअसतानाचटोनीजोसेफयांनीप्रशंसनीयरितीनंत्याचंनिराकरणकेलंआहे.
मानवीअवशेषांच्याआधारेप्राचीनडीएनएच्याअभ्यासामध्येनव्यानंचझालेल्यासंशोधनाचाखोलवरविचारकरूनत्यांनी
‘आर्यांचंस्थलांतर’ हाविषयमुळातूनस्पष्टकेलाआहे. लगेचनिष्कर्षकाढतायेईल,
असाहाविषयनाही.त्याचीगुंतागुंतवाढतजाणारीआहे.
याविषयावरीलआपल्याविचारांनापुष्टीदेण्यासाठीजोसेफनीपुरातत्त्वशास्त्र,
भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्रआणिसाहित्यातीलविविधांगीमाहितीक्रमबद्धरितीनंदिलीआहे.

About the Author(s)

टोनीजोसेफहेअत्यंतनामवंतपत्रकारआहेत. बिझनेसवर्ल्डयामासिकाचेतेमाजीसंपादकआहेत. 2018पर्यंतत्यांनीमाइंडवर्क्सग्लोबलमीडियासर्व्हिसेसयासंस्थेच्याचेअरमनपदाचीवसहसंस्थापकपदाचीधुरासांभाळली. दिल्लीमध्येनिवासकरणारेटोनीजोसेफयांचेअर्लीइंडियन्सहेपुस्तकअतिशयगाजलेआहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18470552
Code ProfilerTimeCntEmallocRealMem