Anakalaniya ( Marathi)

Anakalaniya ( Marathi)

Author : Sanjay Vaidya

In stock
Rs. 195.00
Classification Fiction
Pub Date April 2021
Imprint Ekatra - a joint imprint of Manjul & Pratilipi
Page Extent 142
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924400
In stock
Rs. 195.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

ही सुष्टशक्ती आणि दुष्टशक्ती यांच्या मधल्या वर्षानुवर्षे चाललेल्या लढाईची रहस्यमय कथा आहे. दुष्टशक्तीला भूतलावरचं आपलं वर्चस्व वाढवायचं असल्याने ते एक अघोरी योजना आखतात. निशा आणि तिचे आई-वडील या अघोरी योजनेचाच एक भाग बनतात. दुष्टशक्तींच्या जास्त प्रभावाखाली असल्याने निशा यात सक्रिय असते आणि मुख्य म्हणजे दुष्टशक्तीला हरवू पाहणार्‍या महान साधक महंतांसाठी सापळाही ठरते. 400 वर्षांपूर्वी या दुष्टशक्तीशी लढताना महंतांचा वध झाला ते ठिकाण म्हणजे निशाचे घर आहे. ज्यावर आता संपूर्णपणे दुष्टशक्तीचा प्रभाव असतो. निशा व तिचे आई-वडील दुष्टशक्तीच्या मोहजालातून बाहेर पडतात की त्याला अजून बळी पडतात हे जाणूण घेताना वाचकांची उत्कंठा अजूनच वाढते.

About the Author(s)

संजय प्रभाकर वैद्य यांना मुळात वाचनाची आवड आहे. त्यांनी आजपर्यंत विनोदी, युद्धकथा, हेरकथा, ऐतिहासिक पुस्तकं, रहस्यकथा असे अनेक साहित्यप्रकार वाचले आहेत. त्यातून त्यांना भावल्या त्या भयकथा. संजय वैद्य यांनी तरुणपणी जळगाव आकाशवाणी केंद्रासाठी शेकडो साप्ताहिक प्रासंगिक संवाद लिहिले, तसेच त्यांनी ऑर्कूटवरदेखील लिखाणाला सुरुवात केली. त्यांनी काही रहस्यकथा लिहिल्या आहेत... ‘अनाकलनीय’ ही त्यातलीच एक.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18460824
Code ProfilerTimeCntEmallocRealMem