Five People you meet in Heaven ( Marathi)

Five People you meet in Heaven ( Marathi)

Author : Mitch Albom (Author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Fiction
Pub Date December 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 140
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355430243
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

वयाच्या त्र्याऐंशीव्या जन्मदिनी एक एकांडा शिलेदार एका दुःखद अपघातात मृत्युमुखी पडतो. वरून कोसळणार्या पाळण्याखाली दबून मरू शकणार्या एका छोट्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वतःचा मृत्यू होतो. शेवटच्या श्वासासरशी त्याच्या हातात त्याला इवलेसे हात जाणवतात. त्यानंतर त्याला कुठलीच जाणीव होत नाही. त्याला जाग येते ती मृत्युपश्चात जीवनात. स्वर्ग म्हणजे हिरवंगार, नयनरम्य नंदनवन नसून, पृथ्वीवरच्या जीवनाचा अर्थ लक्षात आणून देणारी जागा आहे हे त्याला समजतं. तिथे उपस्थित असणार्या पाच व्यक्तींकडून तसं समजावलं जातं. या व्यक्ती प्रियजन किंवा परक्याही असू शकतात, तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीमुळे नुकत्याच मृत झालेल्या त्या व्यक्तीचा जीवनमार्ग पूर्णतया बदललेला असतो..

About the Author(s)

मिच अ‍ॅल्बम यांच्या नावावर सहा पुस्तकं जमा आहेत. डेट्रॉईट फ्री प्रेस या वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तसंच एबीसी आणि डब्ल्यूजेआर-एएम या नभोवाणी केंद्रांसाठी त्यांनी होस्ट म्हणून किंवा संचालक म्हणून अनेक वर्षं काम पाहिलं आहे. ईएसपीएनच्या क्रीडा वार्ताहरांच्या पॅनेलचे एक सदस्य म्हणूनही ते काम पाहतात. त्या नेटवर्ककरता ते वरचेवर समालोचक म्हणून काम करतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455512
Code ProfilerTimeCntEmallocRealMem