Ganbatte! : The Japanese Art of Always Moving Forward (Marathi)

Ganbatte! : The Japanese Art of Always Moving Forward (Marathi)

Author : Albert Liebermann (Author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (Translator)

In stock
Rs. 299.00
Classification Self-Help
Pub Date 25th February 2024
Imprint Manjul Publishing House
Page Extent 184
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355439826
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

गनबाते ही एक जपानी संकल्पना आहे, त्याचा अर्थ ‘तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या, कधीही हार मानू नका आणि पुढे जा.’ यामागे असणारा विचार हा जपानी लोकांसाठी वाबी साबी आणि इकिगाईसारखाच सहज, नैसर्गिक आहे. या पुस्तकात अल्बर्ट लिबरमन वाचकांना त्या मानसिकतेत घेऊन जातात, जी जपानी लोकांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सदैव तयार ठेवते. जसं - एखादी परीक्षा, खेळ, स्वयंपाकाची तयारी किंवा नोकरीचा सामान्य दिवस!
प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट असलेल्या पन्नास लहान आणि मुद्देसूद प्रकरणांतून ही कल्पना अंगीकारण्याचे मार्ग सुचवले आहेत. परिणामी तुम्हाला अधिक समाधानकारक जीवन जगता येईल. तुमचं अस्तित्व पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि समाधानी होईल.

About the Author(s)

अल्बर्ट लिबरमन हे लेखक आणि तत्त्वज्ञ आहेत. युरोपमध्ये कला आणि साहित्याचा अभ्यास करून जपानला आल्यावर त्यांनी सर्जनशीलता आणि वैयक्तिक विकासासंदर्भातले स्वतःचे विचार कागदावर उतरवायचं ठरवलं. पियानो वादन, जगभर भटकंती आणि आपल्या मांजराबरोबर वेळ घालवणं या गोष्टीत ते रमतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18422192
Code ProfilerTimeCntEmallocRealMem