Give and Take: Why Helping Others Drives Our Success (Marathi)

Give and Take: Why Helping Others Drives Our Success (Marathi)

Author : Adam Grant (Author) Sudarshan Aathavle (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Business/ Psychology
Pub Date December 2019
Imprint Manjul
Page Extent 372
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647075
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

गिव्ह अ‍ॅन्ड टेक
इतरांना मदत केल्याने तुम्ही
यशस्वी कसे होता

कठोर मेहनत, भाग्याची साथ आणि प्रतिभा यांची आपल्या करिअरमध्ये मोठी भूमिका असते, हे प्रत्येकालाच माहीत असतं; पण या पुस्तकात लेखक इतरांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हे तत्त्व पटवून सांगतात. ‘आधी मी’ या मानसिकतेचे लोक नेहमी यशाच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचतात, या धारणेलाच हे पुस्तक छेद देतं, तसंच ते यशासंदर्भातल्या आपल्या मूलभूत आकलनात बदल घडवतं, शिवाय आपले सहयोगी, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपलं नातं कसं असावं, यासंबंधीची नवी प्रारूपं सादर करतं.

About the Author(s)

अ‍ॅडम ग्रँट हे वॉर्टन स्कूलमधील सर्वांत कमी वयाचे प्राध्यापक आहेत. गूगल, मर्क, पिक्सार, फेसबुक, संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकन सेना व नौसेना अशा अनेकांना त्यांनी सल्ला दिला आहे. सर्वाधिक लोकप्रिय प्राध्यापकांपैकी एक या पुरस्काराने बिझनेस वीक तर्फे ते सन्मानित झाले आहेत. चाळीस वर्षांखालील जगातील सर्वश्रेष्ठ बिझनेस प्रोफेसर्समध्ये ग्रँट यांचा समावेश होतो. ग्रँट यांनी मिशिगन युनिव्हर्सिटीतून ‘ऑर्गनायझेशनल सायकॉलॉजी’ या विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. ते एक ख्यातकीर्त जाहिरात संचालक, ज्युनिअर ऑलिंपिकमधील ‘स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग’ या क्रीडा प्रकारातील खेळाडू आणि एक व्यावसायिक जादूगारदेखील आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18412360
Code ProfilerTimeCntEmallocRealMem