Grit (Marathi)

Grit (Marathi)

Author : Angela Duckworth (Author) Sanket Lad (Translator)

In stock
Rs. 499.00
Classification Self-Help
Pub Date 25th March 2024
Imprint Manjul Publishing House
Page Extent 330
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355433831
In stock
Rs. 499.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

यशस्वी होण्याच्या खटपटीत असणार्‍या कोणीही वाचलेच पाहिजे, अशा या पुस्तकामध्ये, पथदर्शी मानसशास्त्रज्ञ एंजला डकवर्थ यांनी अनन्यसाधारण यशाचे गुपित हे गुणवत्ता नसून, आवड आणि चिकाटी यांचे विशेष मिश्रण असल्याचे अनुभवी व नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या पालक, विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू आणि उद्योजक, व्यावसायिकांना दाखवून दिले आहे. याच विशेष मिश्रणाला त्या ‘ग्रिट’, अर्थात ‘निग्रह’ असे संबोधतात. या पुस्तकात ‘अलौकिक बुद्धिमत्ता’ हा यशाचा खरा वाहक नसून, उत्कट आवड आणि दीर्घकालीन जिद्द, चिकाटी यांच्या अद्वितीय मिश्रणावरच यश स्वार होत असल्याचे गृहीतक त्यांनी मांडले आहे.

About the Author(s)

एंजला डकवर्थ या पेन्सिल्वानिया विद्यापीठामध्ये मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून 2013च्या मॅक्आर्थर अभ्यासवृत्तीधारक आहेत. आयुष्यात यशाचे अंदाज वर्तवणार्‍या निग्रह आणि अन्य गुणांविषयी त्या संशोधन करतात. डकवर्थ या मिडल स्कूल व हायस्कूलस्तरीय माजी गणित शिक्षिका असून, त्यांनी ‘कॅरेक्टर लॅब’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. लहान मुलांमधील व्यक्तिमत्त्व विकासाचे विज्ञान आणि त्याची अंमलबजावणी यांविषयी प्रगती साधणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18421352
Code ProfilerTimeCntEmallocRealMem