How the Secret Changed my Life (Marathi)

How the Secret Changed my Life (Marathi)

Author : Rhonda Byrne (Author) Akash Gulankar (Translator)

In stock
Rs. 499
Classification Mind, Body & Spirit
Pub Date January 2022
Imprint Manjul
Page Extent 272
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924363
In stock
Rs. 499
(inclusive all taxes)
OR
About the Book

द सीक्रेटच्या वापरातून जीवनात सर्वाधिक उन्नती केलेल्या काही लोकांच्या अनुभवांवर चर्चा करणारं हे पुस्तक आहे. काही निवडक अनुभवांपैकी सर्वांत सामर्थ्यशाली, अंतःकरणाला भिडणार्‍या आणि प्रगतीची चर्चा करणार्‍या काही अनुभवांचं संकलन या पुस्तकात केलेलं आहे. द सीक्रेटच्या सिद्धान्तांचा वापर करून लोकांनी त्यांची संपत्ती, आरोग्य, नाती, प्रेम, कुटुंबं आणि करियर यांच्यात कसा आमूलाग्र बदल घडवून आणला आणि तुम्हीदेखील ब्रह्मांडाच्या या शक्तिशाली नियमाचा वापर करून तुमच्या जीवनात कसा बदल घडवून आणू शकता, याविषयी हे पुस्तक सांगते.

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेटच्या निर्मात्या आहेत. त्यांच्या या डॉक्युमेंटरी फिल्मने 2006मध्ये अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याच वर्षी रॉन्डा यांचं द सीक्रेट हे पुस्तक प्रकाशित झालं. पन्नासपेक्षा जास्त भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे. ‘या शतकातील दीर्घकाळ बेस्टसेलर ठरलेलं,’ असं हे पुस्तक आहे.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15433320
Code ProfilerTimeCntEmallocRealMem