How To Win Friends and Influence People (Marathi)

How To Win Friends and Influence People (Marathi)

Author : Dale Carnegie

In stock
Rs. 199.00
Classification Self-Help
Pub Date 10 November 2018
Imprint Manjul Publishing House
Page Extent 368
Binding Perfect Paperback
Language Marathi
ISBN 9789388241144
In stock
Rs. 199.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

मित्र जोडा
आणि प्रभावशाली बना
या पुस्तकात डेल कार्नेगी आपल्याला अत्यंत व्यावहारिक व सिद्ध गोष्टी सांगतात; ज्यामुळे लोकांशी कसं वागावं, त्यांना समजून कसं घ्यावं आणि आपलं आयुष्य अधिक फलदायी कसं बनवावं याचं रहस्य उलगडतं, आर्थिक सफलता प्राप्त करायची असेल, तर लोकांना आपली संकल्पना पटवून देता आली पाहिजे, लोकांचं नेतृत्व आपल्याला करता आलं पाहिजे, शिवाय त्यांच्यात उत्साह भरता आला पाहिजे, असा कार्नेगींचा विश्वास आहे.

About the Author(s)

डेल कार्नेगी हे अत्यंत ख्यातनाम लेखक होते. त्यांनी मानवी नातेसंबंध, चिंतामुक्त जीवन, यशस्वी व्यवस्थापन या आणि अशा अनेक विषयांवर व्याख्याने, कार्यशाळा आणि लिखाण असे व्यापक कार्य केले आहे. ते आज हयात नसले तरी त्यांच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांना ते आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करताहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18461488
Code ProfilerTimeCntEmallocRealMem