Leila  ( Marathi)

Leila ( Marathi)

Author : Prayag Akbar; Translator - Meena Shete-Sambhu

In stock
Rs. 299.00
Classification Fiction
Pub Date October 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 264
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143799
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

एका डिजीटाइज्ड शहरात नजीकच्या भविष्यकाळात कधीतरी शुचितेच्या, शुद्धतेच्या हव्यासापोटी समाजांना विभाजित करणार्‍या आणि त्यांच्यावर मर्यादा घालणार्‍या भिंती उभ्या राहतात. त्या भिंतींमागे कडक नागरी शिस्त असते. त्याला एके काळची श्रीमंत आणि काहीसा स्वच्छंदी स्वभाव असलेली शालिनी बळी पडते. एका दुःखद उन्हाळ्यात लैला ही तिची मुलगी तिच्यापासून दुरावते. त्यानंतर सलग सोळा वर्षं शालिनी लैलाचा शोध घेत असते. सभोवतालची देखरेख यंत्रणा आणि लबाड रिपीटर्स यांच्या तडाख्यात शालिनी बाजूला फेकली जाते; पण फक्त तिच्या मुलीच्या शोधामुळेच ती पुढे पुढे जात राहते. त्यानंतर काय घडतं ही प्रेमाची, विश्वासाची आणि या सर्वांहूनही अधिक प्रमाणात वैफल्याची कथा आहे.

About the Author(s)

भारतीय पत्रकार आणि कादंबरीकार अशी ओळख असलेल्या प्रयाग अकबर यांची लैला ही कादंबरी अक्षरशः गाजली. ‘नेटफ्लिक्स’वरही या कादंबरीवर आधारित कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि त्यालाही लोकप्रियता लाभली. खिळवून ठेवणारी भाषा, चित्रमयता आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी शैली ही अकबर यांच्या लिखाणाची ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18453344
Code ProfilerTimeCntEmallocRealMem