Lockdown Liaisons ( Marathi)

Lockdown Liaisons ( Marathi)

Author : Shobhaa De (author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (translator)

In stock
Rs. 299.00
Classification Fiction
Pub Date April 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 220
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924318
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

‘लॉकडाऊन ः कुलूपबंद मनांच्या कथा’ हा शोभा डे या संवेदनशील लेखिकेच्या निरीक्षण आणि आत्मपरीक्षण यांचा परिपाक म्हणता येईल. अचानक कोसळलेल्या वैश्विक संकटाच्या दुष्परिणामातून आबाल-वृद्ध, तरुण-तुर्क, पुरुष-स्त्रिया, गरीब-श्रीमंत, यशस्वी-अपयशी, धीट-दुर्बल, आनंदी-नैराश्यग्रस्त यांपैकी कुणीच सुटलं नाही. कसोटीचा क्षण आला की, नात्यांचा कसा कस लागतो, त्याला कसे नवे आयाम लाभतात, भ्रमाचे भोपळे कसे फुटतात ते शोभा डे सहज उलगडून दाखवतात. कोविड-19च्या महामारीत प्रत्येकाच्या भावविश्वात झालेली भावनांची उलथापालथ या कथांमधून अनुभवता येईल. तरीही, भाषा, वेश, धर्म, यांपलीकडे जात प्रेमाचा धागा बहुतेक ठिकाणी प्रबळ ठरतो हेसुद्धा अनुभवता येईल. कोविडपश्चात रुळू पाहणारा ‘न्यू-नॉर्मल’ अंगीकारताना लोकांना कसा संघर्ष करावा लागत आहे, हे यातून जाणून घेता येईल.

About the Author(s)

शोभा डे यांनी लेखिका आणि स्तंभलेखिका म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आक्रमक शैली आणि संभवित आदराला दूर ठेवणारा दृष्टिकोन या दोन वैशिष्ट्यपूर्ण बाबी त्यांच्या लिखाणात आढळतात. भारतातल्या मतमतांतरांना आकार देणार्‍या शेलक्या व्यक्तींपैकी त्याही एक आहेत. त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक कळवळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात सातत्याने दिसून येत राहिलं आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18455024
Code ProfilerTimeCntEmallocRealMem