Mahabalipuram: The Ganga Comes to Tamilnadu ( Marathi)

Mahabalipuram: The Ganga Comes to Tamilnadu ( Marathi)

Author : Nanditha Krishna (author) Chinmaya Sumant-Kulkarni (translator)

In stock
Rs. 150.00
Classification Children Books
Pub Date
Imprint Manjul Publishing House
Page Extent 32
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9789389647556
In stock
Rs. 150.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते महाबलिपुरम (किंवा मामल्लापुरम) येथील शिल्पं सातव्या आणि आठव्या शतकात पल्लव राजांच्या काळातील आहेत. एकाच दगडात कोरीवकाम करून उभी केलेली मंदिरं, सुट्टी उभी असणारी दगडी शिल्पं ही येथील वास्तूंची वैशिष्ट्यं आहेत. समुद्रकिनार्‍यावरील महाबलिपुरम येथील शिल्पं वाळूखाली गाडली गेली होती; पण 18व्या शतकात ती वाळूतून पुन्हा बाहेर आली. 1984 साली हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर झालं. याविषयीची अधिक माहिती या पुस्तकातून मिळते.

About the Author(s)

नंदिता कृष्णा यांचं सर्वांत आवडतं ठिकाण महाबलिपुरम येथील द डिसेंट ऑफ गँगस हे असून तेथील कोरीव कामही त्यांना आवडते. तमिळनाडूची संस्कृती आणि वारसाबद्दल त्यांना बरीच माहिती आहे आणि त्यांनी कला, धर्म आणि पर्यावरण या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18469448
Code ProfilerTimeCntEmallocRealMem