Atomic Habits (Marathi)

Atomic Habits (Marathi)

Author : James Clear

In stock

Regular Price: Rs. 350

Special Price Rs. 280

Classification Self-help
Pub Date 25 October 2020
Imprint Manjul
Page Extent 304
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390085408
In stock

Regular Price: Rs. 350

Special Price Rs. 280

(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात सवयी अंगी कशा बाणवाव्यात या विषयातील विशेषज्ञ जेम्स क्लियर सांगतात की, छोटे छोटे बदल जीवनात महान परिणाम कशा प्रकारे घडवून आणतात. ते काही सोपी तंत्रं सांगतात, ज्यामुळे जीवनातील अस्ताव्यस्तता कमी होऊन जीवन अपेक्षेप्रमाणे सहज सोपं होईल. या तंत्रांमध्ये ते विस्मरणात गेलेल्या सवयींना क्रमबद्ध करण्याची कला, दोन मिनिटांच्या नियमाची ताकद आणि गोल्डीलॉक्स झोनमध्ये प्रवेश करण्याचे तंत्र यांचा उल्लेख करतात. हे छोटे बदल तुमचं करिअर, नातेसंबंध आणि जीवन यांत परिवर्तन घडवतील. तुम्ही तुमचा दिवस आणि जीवन कसे व्यतीत करता, याविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलणारं असं हे पुस्तक आहे.

About the Author(s)

जेम्स क्लियर हा एक लेखक आणि वक्ता आहे. सवयी, निर्णय घेणे, निवड करणे, सातत्याने सुधारणा करणे या विषयांवर त्याचे प्रभुत्व आहे. त्याचे लिखाण द न्यू यॉर्क टाइम्स, टाइम, ऑन्ट्रप्रुनर या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असते. तो ‘फॉर्च्युन फाइव्ह हंड्रेड’च्या यादीत समाविष्ट झालेल्या यशस्वी कंपन्यांमध्ये नेहमीच व्याख्याने देतो, शिक्षणवर्ग चालवतो. तो इंटरनेटद्वारा ‘हॅबिट्स अॅसकॅडमी’ ही शिक्षणसंस्था चालवतो.


[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31275272
Code ProfilerTimeCntEmallocRealMem