A Briefer History of Time ( Marathi)

A Briefer History of Time ( Marathi)

Author : Leonard Mlodinow and Stephen Hawking (Authors) Sharad Navare (Translator)

In stock
Rs. 250.00
Classification Popular Science
Pub Date December 2022
Imprint Manjul Publishing House
Page Extent 140
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789355431066
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हे पुस्तक स्थल आणि कालाचे स्वरूप, निर्मितीतला ईश्वराचा सहभाग, विश्वाचा इतिहास आणि भवितव्य यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट होण्याकरिता एका अर्थाने आणखी संक्षिप्त असले, तरी दुसर्या बाजूला ते मूळ लिखाणातील महान विषयांची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे. आपल्या लिखाणाचा आशय वाचकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचबरोबर ते लिखाण अद्यतन वैज्ञानिक निरीक्षणे आणि शोधांच्या प्रकाशात अद्ययावत बनावे, असे लेखकांना वाटते. केऑटिक बाऊंडरी कंडिशन्ससारख्या शुद्ध तांत्रिक संकल्पना आता गायब झाल्या आहेत. या उलट अधिक व्यापक आकर्षण असणार्या संकल्पना - उदाहरणार्थ सापेक्षता, स्थलाची वक्रता आणि पुंजयामिकी सिद्धान्तन - ज्या पूर्वी समजायला यासाठी कठीण होत्या की, त्या पुस्तकात सर्वत्र इतस्ततः पसरल्या असल्याने समजायला कठीण बनल्या होत्या, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रकरणे बहाल करण्यात आली आहेत. या पुनर्रचनेमुळे लेखकांना विशेष महत्त्वाच्या आणि अद्यतन प्रगतीच्या विषयांकडे लक्ष देणे शक्य झाले आहे.

About the Author(s)

स्टीफन हॉकिंग हे युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज इथे गणित विषयाचे प्राध्यापक होते. त्यांच्या अन्य पुस्तकांमध्ये ब्लॅक होल्स अँड बेबी युनिव्हर्सेस तसेच द युनिव्हर्स इन अ नट्शेल या पुस्तकांचा समावेश होतो.
लिओनार्ड म्लॉडिनो यांनी कॅल्टेक इथे अध्यापन केले असून, प्रस्तुत पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. स्टार ट्रेक - द नेक्स्ट जनरेशन आणि युक्लिड्स विंडो व फाइनमन्स् रेनबो या पुस्तकांचे ते लेखक आहेत. द किड्स ऑफ आइनस्टाइन इलेमेंटरी या लहान मुलांच्या पुस्तक शृंखलेचे ते सहलेखक आहेत.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18480264
Code ProfilerTimeCntEmallocRealMem