Buffetology (Marathi)

Buffetology (Marathi)

Author : David Clark and Mary Buffett (Authors) Virendra Tatake (translator)

In stock
Rs. 450
Classification Finance
Pub Date 15 October 2021
Imprint Manjul
Page Extent 320
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789391242084
In stock
Rs. 450
(inclusive all taxes)
OR
About the Book

गुंतवणूक जगतात वॉरेन बफेट यांची ओळख, एक यशस्वी आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. शून्यातून सुरुवात करून, बफेट यांनी हुशारीने आणि काळजीपूर्वक शेअर्सची निवड केली आणि त्यातून अमाप संपत्ती कमावली, ज्यासाठी ते आज प्रसिद्ध आहेत. अशा त्या महान, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या गुंतवणूकदारांची मॅरी बफेट या माजी स्नुषा असून यशस्वी व्यावसायिक आहेत. त्यांनी बफेट यांचे प्रसिद्ध अनुयायी डेव्हिड क्लार्क यांच्यासमवेत हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अद्वितीय मार्गदर्शक आहे. यामध्ये या कुशल गुंतवणूकदाराला जिंकवून देणार्‍या रणनीती प्रकट केल्या आहेत.

About the Author(s)

मॅरी बफेट या प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या गुंतवणुकीच्या तंत्रांवर आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेल्या लेखिका आणि वक्त्या आहेत. त्या मल्टिमिलियन डॉलर्सच्या एका चित्रपट संपादन संस्थेच्या सीईओदेखील आहेत. या संस्थेच्या ग्राहकांमध्ये कोका-कोलापासून मॅडोनापर्यंतचा समावेश आहे.
डेव्हिड क्लार्क हे तीस वर्षांपासून जास्त काळ पोर्टफोलियो मॅनेजर आणि बफेट कुटुंबीयांचे मित्र आहेत. त्यांना वॉरेन बफेट यांच्या गुंतवणूक तंत्रांचे अग्रगण्य जाणकार मानले जाते.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15455784
Code ProfilerTimeCntEmallocRealMem