Chhatrapati Shivaji Terminus: Travelling through Time ( Marathi)

Chhatrapati Shivaji Terminus: Travelling through Time ( Marathi)

Author : Subuhi Jiwan (Author) Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)

In stock
Rs. 150.00
Classification Childrens Book
Pub Date March 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 32
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647525
In stock
Rs. 150.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

ई. डब्ल्यू. स्टीव्हन्स या ब्रिटिश वास्तुविशारदतज्ज्ञाने छत्रपती शिवाजी टर्मिनसची रचना केली आणि 1878-88 या दहा वर्षांत बोरीबंदर येथे भारतीय कारागिरांच्या मदतीने बांधलं. त्या काळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे या रेल्वे स्थानकाला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखत असत. या स्थानकाच्या बांधकामात भारतीय आणि ब्रिटिश वास्तुकलेचा मिलाफ आहे. या पुस्तकामधून याविषयीची अधिक माहिती मुलांना गोष्टीरूपातून मिळते.

About the Author(s)

सुबुही जिवानी यांना ऐतिहासिक इमारती बघायला खूप आवडतात. त्यांना असं वाटतं की, या इमारतींच्या अनंत गोष्टी आहेत. त्या आपल्याला आपल्या शहराचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत करतात. ते अशा ऐतिहासिक इमारतींना वारंवार भेट देत असतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18432440
Code ProfilerTimeCntEmallocRealMem