Guru of None , Disciple of All ( Marathi)

Guru of None , Disciple of All ( Marathi)

Author : Anita Raina Thapan

In stock
Rs. 325.00
Classification Biography
Pub Date 30 July 2015
Imprint Manjul Publishing House
Page Extent 312
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9788183226097
In stock
Rs. 325.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

गुरु कुणाचा नाही, शिष्य मात्र सर्वांचा
एक स्फूर्तिदायक, ह्रदयस्पर्शी आणि विलक्षण गाथा-सहानुभूती आणि दया या गुणांनी ओतप्रोत - आणि आजच्या संघर्षमय जगामध्येही माणुसकी टिकून राहू शकते हे सिद्ध करणारी कथा.
जे. पी वासवानीचं चरित्र वाचण म्हणजे बदल घडवून आणण्याच्या, प्रेमाच्या अपरिमित शक्तीला जाणून घेण होय. अतिशय विलक्षण अशा दैवी देणग्या लाभलेल्या या लहान बालकाच जगावेगळं संगोपन आणि त्याच्या शोधक वित्तीमुळे सर्वसाधारणपणे सामान्या लोकांच्या नजरेपासून दूर राहणान्या व्यक्तिमतत्वांशी झालेल्या त्याच्या भेटीगाठी यासंबंधी वाचण हे वाचकाला भारून टाकणारं आहे.

About the Author(s)

अनिता रैना थापन याचं काम अशा ज्ञानी व्यक्तीच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणीवर केंद्रित झालेलं आहे, जे दाखवून देतात कि आध्यात्मिक आदर्शानुसार जीवन जगल्यास अधिक समान, शांततीपूर्ण आणि माणुसकी असलेले समाज निर्माण हाऊ शकतील. त्यांच्या ग्रंथसंपतीमध्ये पुढील पुस्तकांचा समावेश आहे: द पेंग्विन स्वामी चिन्मयानंद निवडक लेख), फिन्दिंग पीस ऑफ माईड ( जे. पी वासवानीचे निवडक लेख), आणि द ट्रुथ इज वन (साधू वासवानीचे निवडक लेख).

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18461352
Code ProfilerTimeCntEmallocRealMem