Keoladeo Bird Sanctuary: The Kingdom of Bird (Marathi)

Keoladeo Bird Sanctuary: The Kingdom of Bird (Marathi)

Author : Dr Erach Bharucha (author) Chinmaya Sumant-Kulkarni (Translator)

In stock
Rs. 150
Classification Childrens Book
Pub Date March 2021
Imprint Manjul
Page Extent 32
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389647532
In stock
Rs. 150
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकातून केवलादेव पक्षी अभयारण्याविषयी, तिथं असलेल्या विविध पक्ष्यांविषयी माहिती मिळते. भरतपूरचा राजा सुरज मल (आठव्या शतकाच्या मध्यात) याने केवलादेव मंदिराजवळील नदीवर धरण बांधलं. या धरणामुळे परिसरात पाणथळी निर्माण झाल्या. या पाणथळीवर अनेक पक्षी यायला लागले. 1976 साली या भागाचं रूपांतर पक्षी अभयारण्यात केलं गेलं. आशियामध्ये पक्षी निरीक्षणासाठी असलेल्या जागांपैकी उत्तम जागा म्हणून या अभयारण्याची ओळख आहे. 1985 साली हे जागतिक वारसा स्थळ घोषित केलं गेलं.

About the Author(s)

डॉ. एरच भरुचा हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. गेली अनेक दशकं ते भारतातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करत आहेत. लहान मुलांना अभयारण्यांमध्ये तत्सम ठिकाणी घेऊन जायला त्यांना आवडतं.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15451624
Code ProfilerTimeCntEmallocRealMem