Myth = Mithya : Decoding Hindu Mythology (Marathi)

Myth = Mithya : Decoding Hindu Mythology (Marathi)

Author : Devdutt Pattanaik

In stock
Rs. 250
Classification Mythology
Pub Date June 2019
Imprint Manjul
Page Extent 232
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143003
In stock
Rs. 250
(inclusive all taxes)
OR
About the Book

मिथक
हिंदू पुराणकथांबद्दल उपयुक्त माहिती देणारे पुस्तक

या पुस्तकामधून आपल्याला हिंदू पुराणकथांचे आकलन होते. कित्येक पिढ्या चालत आलेल्या संस्करणानंतर घडलेल्या हिंदू पुराणकथा या आत्म्याच्या अंतरंगात डोकावून पाहणार्‍या एका गवाक्षाचे काम करतात. आपल्याला सभोवतालच्या जगाचे आकलन करण्यास शिकवतात. पुस्तकाचा उद्देश पुराणकथांच्या पलीकडचा विचार करायला लावणे हा नसून, त्यांतील प्राचीन, चिरंतन आणि अद्यापही समर्पक असणार्‍या भाषेच्या वाचनाने समृद्ध आणि सक्षम होणे हा आहे. या पुस्तकात लेखकाने पौराणिक कथांतल्या विरोधाभासांवर भाष्य केले आहे.

About the Author(s)

डॉ. देवदत्त पट्टनायक यांचे वैद्यकीय शिक्षण झाले असून, ते व्यवसायाने मार्केटिंग मॅनेजर आहेत, तसेच पौराणिक कथांचे उत्कट अभ्यासक आहेत. 'comparative mythology' या मुंबई विद्यापीठांतर्गत चालवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमात त्यांनी सर्वोच्च गुण मिळवले असून, दैवी कथा, प्रतीके आणि विधी यांच्या आधुनिक काळातील संदर्भावर ते विस्ताराने व्याख्याने देतात.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15455888
Code ProfilerTimeCntEmallocRealMem