Shyam (Marathi)

Shyam (Marathi)

Author : Devdutt Pattanaik

In stock
Rs. 399
Classification Religion
Pub Date November 2020
Imprint Manjul
Page Extent 344
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390085552
In stock
Rs. 399
(inclusive all taxes)
OR
About the Book

भागवत म्हणजे कृष्णकथा. कृष्णाच्या काळ्यासावळ्या वर्णामध्ये ज्यांना सौंदर्य, चातुर्य आणि प्रेम दिसतं त्यांच्यासाठी तो श्याम आहे. श्याम प्रेम आणि कर्तव्य यात संतुलन साधणारा कर्तव्यदक्ष प्रेमी आहे. या पुस्तकात देवदत्त पट्टनायकांनी श्रीकृष्णाचं बहुआयामी आणि काहीसं गूढ व्यक्तिमत्त्व अतिशय सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकात कृष्णाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत, आनंदी स्त्रियांच्या सहवासातल्या दह्यादुधाच्या सुंदर जगापासून ते रक्तलांछित संतापी पुरुषांच्या क्रूर जगापर्यंत चढत जाणार्‍या कृष्णकथांची घट्ट वीण आहे.

About the Author(s)

देवदत्त पट्टनायक हे आधुनिक काळात पौराणिक कथांच्या प्रासंगिकतेविषयी लेखन करतात आणि व्याख्यानंही देतात. 1996पासून आतापर्यंत त्यांनी 1,000 लेखांचं आणि 50 पुस्तकांचं लेखन केलं आहे. यामध्ये माय गीता आणि बिझनेस सूत्र या पुस्तकांचा समावेश आहे. टीव्हीवर त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित होत असून, बिझनेस सूत्र आणि देवलोक विथ देवदत्त पट्टनायक या कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15452968
Code ProfilerTimeCntEmallocRealMem