The Business School (Marathi)

The Business School (Marathi)

Author : Robert T. Kiyosaki (Author) Abhijeet Thite (Translator)

In stock
Rs. 350.00
Classification Network Marketing
Pub Date 2013
Imprint Manjul Publishing House
Page Extent 152
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788183222976
In stock
Rs. 350.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकात लेखक यांनी नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाच्या सर्वसामान्यांना न दिसणाऱ्या आठ मूल्यांबाबत विस्तारानं माहिती दिली आहे. त्याशिवाय किम कियोसाकी व डी. एल. केनेडी यांनी यात दोन मूल्यांची भर घातली आहे. नेटवर्क मार्केटिंग व्यवसायाची खरी किंमत काय, याचं हे पुस्तक वर्णन करतं.

About the Author(s)

रॉबर्ट कियोसाकी यांनी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या पैशांविषयीच्या धारणांना आव्हान दिलं आहे आणि त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे. रॉबर्ट पारंपरिक दृष्टिकोनाचं खंडन करतात, त्यामुळेच सरळ, सोपेपणानं आपलं म्हणणं मांडण्याच्या धाडसीपणामुळे त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. जगभरात त्यांना आर्थिक शिक्षणाचे प्रभावी प्रचारक म्हणून ओळखलं जातं.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18459136
Code ProfilerTimeCntEmallocRealMem