The Personal MBA: Master the Art of Business (Marathi)

The Personal MBA: Master the Art of Business (Marathi)

Author : Josh Kaufman (Author); Mrinal Kashikar-Khadkkar (Translator)

In stock
Rs. 450
Classification Business
Pub Date November 2019
Imprint Manjul
Page Extent 444
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89143-91-1
In stock
Rs. 450
(inclusive all taxes)
OR
About the Book

एमबीए
न करताच व्हा यशस्वी उद्योजक

एमबीए करणे हा एक महागडा पर्याय आहे. आर्थिक स्थितीची पर्वा न करता या पर्यायाचं समर्थन करणं अगदीच अशक्य आहे. जॉश कॉफमनने बिझनेस स्कूलच्या निष्फळतेला पर्याय म्हणून PersonalMBA.comची स्थापना केली. त्यांच्या वेबसाईटने लाखो वाचकांना बिझनेससंबंधीच्या सर्वोत्तम पुस्तकांची आणि सर्वकालिक अशा शक्तिशाली व्यावसायिक संकल्पनांची ओळख करून दिली. आता ते व्यवसायासंबंधी अत्यावश्यक बाबी या समग्र पुस्तकात सांगत आहेत. खरे नेते बिझनेस स्कूल्समुळे घडवले जात नाहीत, तर आवश्यक असणार्‍या ज्ञानाचा, कौशल्यांचा आणि अनुभवांचा शोध घेत ते स्वतःलाच घडवतात. हे पुस्तक वाचून, स्वतःच्या अटींनुसार आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल.

About the Author(s)

जॉश कॉफमन हे एक स्वतंत्र व्यावसायिक सल्लागार आहेत. ते लोकांना अधिक पैसे मिळवण्यासाठी, अधिक काम करण्यासाठी आणि आपल्या व्यवसायात अधिकाधिक आनंद मिळवण्यासाठी मदत करतात. PersonalMBA.com निर्माण करण्यापूर्वी त्यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बलसाठी काम केले. तिथे त्यांनी महत्त्वाची नवीन उत्पादनं आणली.

[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31273888
Code ProfilerTimeCntEmallocRealMem