The Power (Marathi )

The Power (Marathi )

Author : Rhonda Byrne (Author) Namita Deshpande (Translator)

In stock
Rs. 699.00
Classification Mind, Body, Spirit
Pub Date 2013
Imprint Manjul Publishing House
Page Extent 272
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788183222990
In stock
Rs. 699.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

खूप छान आयुष्य जगण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. या पुस्तकाद्वारे एका चांगल्या आयुष्याचा मार्ग मला तुम्हाला दाखवायचा आहे. आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप गोष्टी आहेत आणि त्या सार्‍या चांगल्या आहेत. खरेतर चांगले असण्याच्या पलीकडे त्या आहेत. हे खूप आश्चर्यकारक आहे. तुम्ही विचार करता त्यापेक्षा आयुष्य खूप सुंदर असते. आयुष्य कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला कळले आणि तुमच्यातील शक्तीबद्दल तुम्हाला कळले, की त्यातील जादूदेखील तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला खूप छान आयुष्य जगता येईल. आता तुमच्या आयुष्यात ही जादू सुरू होऊ देत या पुस्तकातून.

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेट या डॉक्युमेंटरी फिल्मच्या निर्मात्या आहेत. ही फिल्म सन 2006मध्ये जगभर झपाट्यानं लोकप्रिय झाली. या फिल्मने लाखो लोकांची आयुष्यं बदलून टाकली आणि जागतिक स्तरावर एक चळवळ प्रज्ज्वलित केली. त्याच वर्षी रॉन्डा बर्न यांचं द सीक्रेट हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं सुमारे पन्नासहून अधिक भाषांमध्ये भाषांतर झालं आणि ते या शतकातील दीर्घकाळापर्यंत बेस्टसेलर असलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक ठरलं. त्यांच्या इतर बेस्टसेलर पुस्तकांमध्ये द मॅजिक (2012) आणि हिरो (2013) या पुस्तकांचा समावेश आहे. रॉन्डा बर्न यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून सध्या त्यांचं वास्तव्य कॅलिफोर्नियात आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18461208
Code ProfilerTimeCntEmallocRealMem