The Pregnancy Handbook for Indian Moms: A Doctor's Answers To All Your Questions (Marathi)

The Pregnancy Handbook for Indian Moms: A Doctor's Answers To All Your Questions (Marathi)

Author : Dr. Vinita Salvi

In stock
Rs. 250
Classification Health
Pub Date August 2020
Imprint Manjul
Page Extent 272
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89647-89-1
In stock
Rs. 250
(inclusive all taxes)
OR
About the Book

आईहोणंहास्त्रीचादुसराजन्मचमानलाजातो. प्रत्येकस्त्रीलागर्भधारणाझाल्यापासूनअसंख्यप्रश्नपडतअसतात, तीत्याप्रश्नांचीउत्तरंमिळवतानापुरतीगोंधळूनजाते. यापुस्तकातगरोदरपणासाठीशरीरकसंतयारकेलंपाहिजे, गरोदरपणाच्याप्रत्येकमहिन्यातकायघडतंआणिकोणतीलक्षणंदिसलीपाहिजेत, प्रत्येकतिमाहीतकेल्याजाणार्यासगळ्यातपासण्या, कायखावंआणिव्यायामकसाकरावा, गरोदरपणातीलआजारपण, प्रौढमातांचेपहिल्यांदाचहोणारेगर्भारपणआणिअशाउच्चजोखीमअसलेलीगर्भारपणंकशीहाताळावीत, बाळंतकळाआणिअर्भकाचाजन्मयांसारख्याप्रश्नांचीउत्तरंदेशातीलअत्यंतनामवंतप्रसूतितज्ज्ञ, स्त्रीरोगचिकित्सकअसलेल्याआणिउच्चजोखमीच्याप्रसूतीलीलयापारपाडणार्याडॉक्टरांनीदिलेलीआहेत. यामुळेगर्भावस्थेतअसणार्याप्रत्येकमहिलेलायापुस्तकातूनपरिपूर्णमार्गदर्शननिश्चितचमिळेल.

About the Author(s)

डॉ.विनीतासाळवीयाप्रसूतितज्ज्ञ, प्रसूतीविषयकसल्लागारआणिस्त्रीरोगतज्ज्ञम्हणूनमुंबईतकामकरतात. मुंबईच्यासेठजी.एस. मेडिकलकॉलेजमध्येआणिकिंगएडवर्डमेमोरिअलहॉस्पिटलमध्येत्यांनीप्राध्यापिकाआणियुनिटप्रमुखम्हणूनकामकेलंआहे. जगातीलआघाडीचेमेडिकलजर्नल, लॅन्सेटच्यात्यासंपादकीयसल्लागारआहेत. अत्यंतजोखमीचीगर्भारपणंकौशल्यपूर्वकहाताळण्यासाठीत्याओळखल्याजातात.

[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31209704
Code ProfilerTimeCntEmallocRealMem