Tuesdays with Morrie ( Marathi)

Tuesdays with Morrie ( Marathi)

Author : Mitch Albom (author) Dr. Shuchita Nandapurkar-Phadke (translator)

In stock
Rs. 299.00
Classification Non Fiction/ Inspiration
Pub Date 25 September 2021
Imprint Manjul Publishing House
Page Extent 260
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789390924110
In stock
Rs. 299.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

मॉरी नावाच्या वृद्ध प्राध्यापकाला मिच अ‍ॅल्बम अनेक वर्षांनंतर भेटतात. मधल्या काळात अनेक स्थित्यंतरं घडलेली असतात. सत्तरी ओलांडलेले मॉरी एका दुर्धर आजारामुळे बिछान्याला खिळलेले असतात. मिच अ‍ॅल्बम या वृद्ध प्राध्यापकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात; पण अ‍ॅल्बम यांनाच मॉरीकडून अनोखी जीवनदृष्टी लाभते. प्रेम, संयम, आपुलकी, कुटुंब, मृत्यू... जीवनाच्या अशा अनेक पैलूंबाबत मॉरी यांच्याकडून मिच अ‍ॅल्बमना महत्त्वाचे जीवनबोध मिळतात. दर मंगळवारी मॉरीसह त्यांचा संवाद रंगू लागतो आणि सार्वकालिक अशी जीवनमूल्यं आणि जीवनबोध मिच यांना प्राप्त होतात. या गुरू-शिष्यात रंगलेला हा संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं जीवनाचं सार्वकालिक तत्त्वज्ञान म्हणजे ट्युजडेज् विथ मॉरी हे पुस्तक!

About the Author(s)

मिच अ‍ॅल्बम यांच्या नावावर सहा पुस्तकं जमा आहेत. डेट्रॉईट फ्री प्रेस या वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. तसंच एबीसी आणि डब्ल्यूजेआर-एएम या नभोवाणी केंद्रांसाठी त्यांनी होस्ट म्हणून किंवा संचालक म्हणून अनेक वर्षं काम पाहिलं आहे. इएसपीएनच्या क्रीडा वार्ताहरांच्या पॅनेलचे एक सदस्य म्हणूनही ते काम पाहतात. त्या नेटवर्ककरता ते वरचेवर समालोचक म्हणून काम करतात.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18462544
Code ProfilerTimeCntEmallocRealMem