Tumchya Amchayasathi 101 goshti (Marathi translation of 101 Stories of you and me)

Tumchya Amchayasathi 101 goshti (Marathi translation of 101 Stories of you and me)

Author : J. P Vaswani

In stock
Rs. 175
Classification Self-help
Pub Date 15 Nov 2015
Imprint Manjul Marathi
Page Extent 192
Binding Papaerback
Language Marathi
ISBN 978-81-8322-634-9
In stock
Rs. 175
(inclusive all taxes)
OR
About the Book

या कथा वरकरणी छोट्या असल्या, तरी त्यांत सामावलेला आशय आणि अर्थ खूपच व्यापक आहे. या कथा आपल्याला नकारात्मक विचारांतून बाहेर पडत, सकारात्मक वृत्ती जोपासण्याचा मूलमंत्र देतात. या कथांमध्ये असलेला बोधार्थ आपल्याला रोजच्या जगण्यातील समस्यांचा सामना करण्याची प्रेरणा देतो. या कथा केवळ उपदेश करत नाहीत, तर आपण योग्य कृती करावी आणि आपल्या जीवनात व पर्यायाने समाजातही सकारात्मक बदल घडवावा यासाठी आपल्याला दिशा दाखवतात.

About the Author(s)

जे.पी. वासवानी हे आध्यात्मिक क्षेत्रातील अत्यंत ख्यातनाम व्यक्तिमत्त्व होतं. ते आज देहाने आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार आणि जगाला दाखवलेली दिशा यांमुळे त्यांचं अस्तित्व देशभरातील अनेक लोकांना आजही जाणवत असतं. त्यांच्या प्रवचनांनी आणि लेखणाने सर्व वयोगटातील लोकांना जगण्याचा सुमार्ग गवसला.

[profiler]
Memory usage: real: 31981568, emalloc: 31271312
Code ProfilerTimeCntEmallocRealMem