Maximize your Potential through the Power of your Subconscious Mind to Create WEALTH and SUCCESS  ( Marathi)

Maximize your Potential through the Power of your Subconscious Mind to Create WEALTH and SUCCESS ( Marathi)

Author : Dr. Joseph Murphy

In stock
Rs. 250.00
Classification Self-Help
Pub Date July 2019
Imprint Manjul Publishing House
Page Extent 276
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9789389143041
In stock
Rs. 250.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

या पुस्तकामध्ये ‘संपत्तीच्या गुरुकिल्ली’विषयी सांगितले आहे, त्यामुळे आपल्या जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होईल. यात सांगितलेल्या तंत्रांचा वापर करून एका विक्रेत्याने आपल्या उत्पन्नामध्ये कशा प्रकारे पाच पट वाढ केली, त्याचप्रमाणे घशाचा कर्करोग झालेल्या एका रुग्णाने केवळ कर्करोगापासूनच नाही, तर संधिवातापासूनदेखील स्वत:ची सुटका कशी करून घेतली हे सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. पुस्तकामध्ये या व्यतिरिक्त असे अनेक किस्से आहेत, ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल.

About the Author(s)

डॉ.जोसेफमर्फीहेआंतरराष्ट्रीयस्तरावरीलसुप्रसिद्धलेखक, समुपदेशकआणिव्याख्यातेहोते. त्यांनीसातत्यानंअनेकपौर्वात्यधर्मांचाअभ्यासकेला. अनेकवर्षंभारतातराहूनसखोलसंशोधनकेलं. ‘दपॉवरऑफयुवरसबकॉन्शसमाइंड’हेडॉ. मर्फींचंसर्वकाळातलंबेस्टसेलरपुस्तकआहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18427288
Code ProfilerTimeCntEmallocRealMem