Most and More (Marathi )

Most and More (Marathi )

Author : Mahatria Ra

In stock
Rs. 295.00
Classification Self-help/ Inspirational
Pub Date 15 August 2017
Imprint Manjul
Page Extent 240 pages
Binding Paperback
Language Marathi
ISBN 9788183227032
In stock
Rs. 295.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

हि कथा आहे, एका युवकाची... प्रश्नांच्या गुंत्यात अडकलेल्या मनुष्याची. ही कथा आहे तुमची! आपण कोण आहोत, आपल्या जगण्याचा उद्देश्य काय, का आपण धावत असतो, आपल्या जगण्याचा उद्देश्य काय, का आपण धावत असतो आयुष्य नावाच्या पटरीवर ? स्वतः मधल्या अमर्याद क्षमतांचा आविष्कार कसा करावा? मुळात आपल्यातल्या क्षमता कशा ओळखाव्यात? आपल्या असीम, अनंत आणि शक्तिशाली अस्तित्वापर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. कारण विश्वातल्या प्रत्येक मनुष्याच्या मनात विचारांचा झगडा, संघर्ष सुरू असतो. त्यावरचं सर्वोच उत्तर म्हणजे ही रंजक आणि प्रेरक कथा.

About the Author(s)

महात्रिया रा - महात्रिया रा हे आल्मा मॅटर या संस्थेचे संस्थापक आहेत. ते इन्फिनिथिइझम म्हणजेच अनंतत्ववाद या संकल्पनेचे प्रणेते असून अध्यात्माची नवी मांडणी करणारे आणि आपल्या रसाळ वाणीने अनेकांना मंत्रमुग्ध करणारे तत्वज्ञ आहेत. आजच्या युवापिढीशी मोकळा संवाद साधणारे तत्त्वज्ञ आहेत. आजच्या युवापिढीशी मोकळा संवाद साधणारे मार्गदर्शक, अतयंत क्लिष्ट आध्यात्मिक संकल्पना सहज, सरळ आणि प्रभावी पद्धतीने उलगडून दाखवणारे गुरु आणि वाचकांना सत्याची अनुभूती घडणारे सिद्धहस्त लेखक अशी त्यांची आलेख सांगता येईल

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18403304
Code ProfilerTimeCntEmallocRealMem