Motivation: The Brian Tracy Success Library (Marathi)

Motivation: The Brian Tracy Success Library (Marathi)

Author : Brian Tracy (Author); Asmi Achyute (Translator)

In stock
Rs. 125
Classification Management
Pub Date Feb 2020
Imprint Manjul
Page Extent 134
Binding Paperback
Language Marathi
ISBN 978-93-89647-20-4
In stock
Rs. 125
(inclusive all taxes)
OR
About the Book

कंपनीमध्ये उत्साही, सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं वातावरण निर्माण करण्यात जे व्यवस्थापक यशस्वी होतात, तेच संस्थेची तूट भरून काढून उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवून कंपनीला पुढं नेऊ शकतात. कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचा आनंद घ्यायला शिकवणं, कर्मचार्‍यांना आव्हानात्मक काम देऊन त्यांची मानसिक लवचीकता वाढवणं, स्वातंत्र्याशी आणि संलग्नतेशी निगडित असलेल्या कर्मचार्‍यांच्या गरजेची पूर्तता करणं, कर्मचार्‍यांच्या मनातून अपयशाची भीती घालवून त्यांना प्रयत्नवादी बनण्यासाठी प्रवृत्त करणं, कर्मचार्‍यांना मागे ओढणारे सगळे अडथळे काढून टाकणं, प्रगती करण्यासाठी आवश्यक तिथं प्रतिक्रिया देऊन मार्गदर्शन करणं... यासारख्या व्यक्तिगत किंवा समूहानं व्यवसायातील परिणामकारकता वाढवण्यासाठी असलेल्या जलद आणि प्रभावी असलेल्या एकवीस पद्धती या पुस्तकामध्ये सांगतिल्या आहेत.

About the Author(s)

ब्रायन ट्रेसी हे व्यावसायिक वक्ते, प्रशिक्षक, सल्लागार आणि चर्चासत्रांचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कॅलिफोर्नियातील सोलाना बीच येथील ब्रायन ट्रेसी इंटरनॅशनल या प्रशिक्षण आणि सल्लाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. 1981मध्ये अमेरिकेतील विविध व्याख्यानांमधून आणि चर्चासत्रांतून ट्रेसी यांनी विक्री तसेच व्यवसाय क्षेत्रासाठी तयार केलेली तत्त्वे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांची पुस्तके, दृक्श्राव्य कार्यक्रम यांपैकी सुमारे 500हून अधिक बाबी आज 38 भाषांमध्ये उपलब्ध आहेत आणि 55हून अधिक देशांत त्यांचा वापर केला जातो. फुल एंगेजमेंट अँड रिइन्व्हेन्शन या पुस्तकासह पन्नासहून अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक म्हणून ब्रायन ट्रेसी ओळखले जातात.

[profiler]
Memory usage: real: 15990784, emalloc: 15322328
Code ProfilerTimeCntEmallocRealMem