Hero ( Marathi)

Hero ( Marathi)

Author : Rhonda Byrne (Author) Dr. Hemangi Jambhekar (Translator)

In stock
Rs. 450.00
Classification Self Help
Pub Date not available
Imprint Manjul Publishing House
Page Extent 240
Binding Paper Back
Language Marathi
ISBN 9788183225076
In stock
Rs. 450.00
(inclusive all taxes)
OR
About the Book

तुमच्यात काहीतरी विशेष आहे. तुम्ही जन्माला येण्यामागे काही कारण आहे व आम्हा 7 कोटी लोकांपैकी कोणीही करू शकणार नाही, ते करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे. हे असं एक आयुष्य आहे जे फक्त तुम्ही जगायचं आहे, असा एक प्रवास आहे जो तुम्हीच करायचा आहे. हे पुस्तक त्या प्रवासाविषयी आहे. आज जगातील प्रचंड यशस्वी लोकांपैकी 12 व्यक्तींच्या वरवर बघता केवळ अशक्य वाटाव्या अशा कथा या पुस्तकात आहेत. त्यातून हे लक्षात येते की तुमचे सर्वांत मोठे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सर्व तुमच्याकडे आहेत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणून तुम्ही तुमचे कार्य पूर्ण करू शकता आणि हे जग अक्षरशः बदलू शकता.

About the Author(s)

रॉन्डा बर्न या द सीक्रेट या डॉक्युमेंटरी फिल्मच्या निर्मात्या आहेत. ही फिल्म सन 2006मध्ये जगभर झपाट्यानं लोकप्रिय झाली. या फिल्मने लाखो लोकांची आयुष्यं बदलून टाकली आणि जागतिक स्तरावर एक चळवळ प्रज्ज्वलित केली. त्याच वर्षी रॉन्डा बर्न यांचं द सीक्रेट हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं सुमारे पन्नासहून अधिक भाषांमध्ये भाषांतर झालं आणि ते या शतकातील दीर्घ काळापर्यंत बेस्टसेलर असलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक ठरलं. त्यांच्या इतर बेस्टसेलर पुस्तकांमध्ये द पॉवर (2010) आणि हिरो (2013) या पुस्तकांचा समावेश आहे. रॉन्डा बर्न यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून सध्या त्यांचं वास्तव्य कॅलिफोर्नियात आहे.

[profiler]
Memory usage: real: 20971520, emalloc: 18456928
Code ProfilerTimeCntEmallocRealMem